Sakhee graduation | सखीने केली ही अभिमानास्पद कामगिरी | Sakhee Gokhale
2022-03-11 1 Dailymotion
शिक्षणासाठी परदेशात जाऊन पदवी मिळवणं हे सर्वांसाठीच अभिमानास्पद असतं. अशीच अभिमानास्पद कामगिरी सखी गोखलेने केलीये. सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी तिने शेअर केलीये. पाहूया हा खास व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale